PoemsBrowse PoemsSlamsFresh DropEchoes
LearnWriting TipsPoetry TermsPoets & ArtistsBooksFor Teachers
ExplorePoetry GenomePoem MapEchoesTake ActionGroups
AboutWrite a PoemDonateSign UpLog In

गुण्या गोविंदाची शेती


आज आहे कायदा लोकशाहीचा तरी प्रश्न पडतो आया-बहिणींच्या अब्रुचा आज देशात किती तरी चालू आहेत असे खटले या खटल्याचे गुन्हेगार तर जगातून कटले , तरी चालू आहेत त्या गुन्हेगाराचे खटले काही वकील पैशाच्या लालसेपायी खोटी केस लढले आज तेच वकील आज पैशाच्या माजाने सडले आज आपल्यातील माणूस, पैशासाठी खोटी गवाही देतो जेव्हा त्यांच्यावर अशी वेळ येत तेव्हा डोकं हानून घेतो लोकशाहीचा कायदा आहे आपल्यासाठी चांगला परिश्रमाच्या पैशाने यापुढे बांधा तुम्ही बंगला Kavi vikram Thengade
©All Rights Reserved

Something wrong with this poem?

Share

Replies are closed for this poem.

Vikram Dadarao Thengade

View all poems →

Your Poem's Voice

See what makes your poem unique — its voice, energy, themes, and the literary traditions it draws from.

Comments (0)

No comments yet. Be the first to share your thoughts.

Log in to leave a comment.